Header Ad
Hindi News / Mumbai

मराठी पाऊल पडते पुढे..न्युजेन इंटेलिजन्स ..मराठी तरुणाईचा एक यशस्वी प्रयत्न

Article Top Ad


मुंबई / प्रतिनिधी
तंत्रज्ञानाच्या जगात आज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे.त्याआधारे माणूस आपली वेगळी ओळख निर्माण करून ते अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्या जीवन शैलीचा एक अविभज्या भाग बनवला आहे.जागतिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आज कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बोलबाला आहे .आणि येथे ही मराठी माणूस मागे नाही .हे जेन इंटेलिजन्स या संशोधक लॅब ने जगाला हेवा वाटेल अशी कामगिरी केली आहे.
जगापाठी टाचा घासत मागे पळण्यापेक्षा जगासोबत .चालणे कधी ही इष्ट. हा उद्दात हेतू डोळ्यापुढे ठेवून न्यूजेन इंटेलिजन्स ही एक नवीन उत्क्रांती असून त्याचा लाभ कायदे विषयक अभ्यासक आणि विधितज्ञ यांना होणार आहे.
तंत्रज्ञानाच्या जगातील हा पहिला हुंकार तो प्रयत्न मराठी तरुणांनी केला आहे .हा उपक्रम एक स्तुत्य
कामगिरी आसून त्याचा वापर कायद्याच्या अभ्यासक व विधीतज्ञ यांना होईल .अशी माहिती डॉ .आकाश पाटील यांनी दिली . विधी पाठोपाठ कृषी आणि शिक्षण या विषयांना हात घालणार आहोत. आमची.इस्राएल बरोबर स्पर्धा नाही .पण जगाला तंत्रज्ञानातील नाविन्याची ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न आहे .संस्थेच्या पदाधिकारी मृण्मयी शेंडे यावेळी उपस्थित होत्या .

Article Inline Ad
Article Bottom Ad

```html
🔔
Get Latest News Updates
Allow notifications to receive the latest news and important updates.
```